![]() |
| पत्रकार एकता फाउंडेशन कल्याण आणि डॉ अग्रवाल आय हॉस्पिटलच्या च्या सयुक्त विद्यामाने पत्रकारांसाठी मोफत डोळे तपासने शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. |
कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी
या शिबिर चे उद्धघाटन दैनिक जनमत चे संपादक तुषार राजे, प्रजाराज चे संपादक विष्णुकुमार चौधरी ,प्रेस एसोशिएशन कल्याण डोम्बीवली। चे अध्यक्ष बाप्पू वैद्य,तोशेष शुक्ला यांचे हस्ते करण्यात आले या शिबिर मध्ये भाग घेणारे सर्व पत्रकारांचे डॉ आनंद पाढ़ी तर्फे शॉल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आले .
या प्रसंगी डॉ अग्रवाल हॉस्पिटल च्या डॉ टी एस सुजाता ,डॉ श्रद्धा चांदुलकर यानी जमलेल्या सर्व पत्रकारांचे आभार मानले या शिविर मध्ये पत्रकारांचे डोळे सम्भधीत सर्व प्रकारचे तपासणी करण्यात आले यात रेटिना टेस्ट ,ग्लूकोमा,ड्राय आईं ,कम्पूयटर विजन सिन्ड्रम ,चश्में चे नंबर तपासने ,नी शुल्क डोळे स्वास्थ्य रिपोर्ट ,तसेच पत्रकारांचे परिवारचे डोळे तपासणी करण्यात आले या शिबिर साठी पत्रकार एकता फाउंडेशन कल्याण जिला अध्यक्ष कलीम शेख ,यानी परिश्रम घेतले यात कल्याण ,डोम्बीवली ,उल्हासनगर ,चे पत्रकार सहभागी झाले होते टाईम्स ऑफ इंडिया चे प्रतिनिधि प्रदीप गुप्ता ,सचिन सागरे, नारायण सुरोशी ,इब्राहिम इनामदार ,अशोक कांबले ,अमजद खान ,प्रभाकर दास ,दीपक बागुल, कुणाल महात्रे ,रज़ाक तंबोली, सुरेश ,बालकृष्ण मोरे ,अशोक वर्मा ,सुभाष शेंडगे ,संदीप शेंडगे ,प्रवीण आम्ब्रे,महादेव पंजाबी ,आशा माली ,डॉ एकनाथ जाधव ,रेणु ठाकुर ,समाज सेवक सी पी मिश्रा ,ओमकार मणी ,बाबा रामटेके ,रघुनाथ सुरालकर यानी शिबिरचा लाभ घेतला

Post a Comment
0 Comments