Type Here to Get Search Results !

संपादक नारायण सुरोशी

संपादक नारायण सुरोशी

गोवेलीमध्ये काँग्रेसचा ‘वोट बचाव, देश बचाव’चा नारा; कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर

‘वोट बचाव, देश बचाव’ अभियानाला कल्याण तालुक्यातून बळ; पदनियुक्ती सोहळ्यासह आढावा बैठक उत्साहात संपन्न

कल्याण प्रतिनिधी: नारायण सुरोशी 

आज गोवेली अन्नपुर्णा हाॅटेल याठिकाणी कल्याण तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटी आयोजित वोट बचाव,देश बचाव, कल्याण तालुका कार्यकारिणी पद नियुक्ती सोहळा तसेच आढावा बैठक संपन्न झाली.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती डॉ.शिखा मील बराला मॅडम आमदार - चौमुं विधानसभा राजस्थान तथा जिल्हा निरिक्षक - अखिल भारतीय काँग्रेस कमिटी,श्री इंजि चेतन सिंह पवार जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ,कार्यक्रमाचे संयोजक केतन पवार तालुका अध्यक्ष कल्याण , तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे अशोक आयरेकर वरिष्ठ उपाध्यक्ष,नदीम शेख उपाध्यक्ष, सुभाष रोहणे सरचिटणीस, कमलाकर राऊत खजिनदार, विश्वजित तांडेल सचिव, शब्बीर सैरे मंडळ प्रमुख रायते जिल्हा परिषद गट , सुनिल शिर्के मंडळ प्रमुख म्हारळ जि.प.गट , भाऊसाहेब फुंदे मंडळ प्रमुख कांबा जि.प.गट अशा प्रकारे नियुक्ती करण्यात आली.यावेळी रोहित साळवे जिल्हाध्यक्ष उल्हासनगर,हरिश्चंद्र थोरात प्रदेश सरचिटणीस, राजेश जाधव प्रदेश सचिव, साळवे प्रदेश सरचिटणीस महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी देशमुख आसिफ शेख जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक, सुर्यकांत भोईर जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय, अनिल चिराटे तालुका अध्यक्ष मुरबाड,निलेश भोईर तालुका अध्यक्ष भिवंडी ब, नितिन चंदे तालुका अध्यक्ष भिवंडी अ ,सुरेश मोहिते शहराध्यक्ष बदलापूर, यासीन शेख शहराध्यक्ष अंबरनाथ,रविश तांडेल मा.जि.प . ठाणे,दादा पाटील, देवेंद्र भेरे, जफर मुंडे,गोविंद शेलवले,केशव लाटे,विजयन नायर,संघजा मेश्राम,संध्या कदम,संध्या पाटेकर,दिपा तिवारी, बिपिन भावाथे॔, सौरभ देशमुख, धनाजी बांगर, दिनेश सासे, भाऊ भोईर, सुनिल ठाकरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व संयोजक अमोल सुरोशी जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले.


Post a Comment

0 Comments